जागतिक बेघर दिनानिमित्त १० ऑक्टोबर, २०२६
मुंबईत बेघरांच्या हक्कांसाठी आवाज; स्वतंत्र राज्यस्तरीय धोरणाची मागणी
पहचान संस्थापक बृजेश आर्य यांनी बेघर नागरिकांच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी स्वतंत्र राज्यस्तरीय बेघर पुनर्वसन धोरण तयार करण्याची तीव्र मागणी केली.
#HomelessPolicy #WorldHomelessDay #MumbaiNews #Mymumbai2027
