जागतिक बेघर दिनानिमित्त १० ऑक्टोबर, २०२६ मुंबईत बेघरांच्या हक्कांसाठी आवाज; स्व…
जागतिक बेघर दिनानिमित्त १० ऑक्टोबर, २०२६ मुंबईत बेघरांच्या हक्कांसाठी आवाज; स्वतंत्र राज्यस्तरीय धोरणाची मागणी पहचान संस्थापक बृजेश आर्य यांनी बेघर नागरिकांच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी स्वतंत्र राज्यस्तरीय बेघर पुनर्वसन धोरण तयार करण्याची तीव्र मागणी केली. #HomelessPolicy #WorldHomelessDay #MumbaiNews #Mymumbai2027 [









