मुंबई सकाळ- पहचान तर्फे मुंबईतील बेघर नागरिकांनी त्यांच्या नजरेतून टिपलेल्या छाय…

मुंबई सकाळ- पहचान तर्फे मुंबईतील बेघर नागरिकांनी त्यांच्या नजरेतून टिपलेल्या छायाचित्रांवर आधारित “माय मुंबई 2026” या कॅलेंडरचे प्रकाशन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली तसेच बृजेश आर्य उपस्थित होते.
#Pehchan #mymumbai2026 #disposablescamera #thanksdevabhau #HomelessVoices fujiflimprint pehchanfoundation sakalmarathi MarathiNews thanks Anil Galgali Pehchan Foundation brijesharya

[

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *