आपलं महानगर-पहचान तर्फे मुंबईतील बेघर नागरिकांनी त्यांच्या नजरेतून टिपलेल्या छाय…

आपलं महानगर-पहचान तर्फे मुंबईतील बेघर नागरिकांनी त्यांच्या नजरेतून टिपलेल्या छायाचित्रांवर आधारित “माय मुंबई 2026”या कॅलेंडरचे प्रकाशन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली,अध्यक्ष बृजेश आर्य उपस्थित होते.
#Pehchan #mymumbai2026 #disposablescamera #thanksdevabhau #HomelessVoices fujiflimprint pehchanfoundation applamahanagar disposablescamera MarathiNews thanksanilgalgali brijesharya

[

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *